Pakistan Water Crisis : पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ...
Ujani Dam Water Level उजनी धरणातून सकाळी ९ वाजता ६० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २५ हजार ६९६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, बंडगार्डन येथे २८ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
कुकडी प्रकल्पात यंदा गत वर्षीपेक्षा २० टक्के जादा उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक जास्त पाणी साठवण क्षमता असलेले घोड नदीवरील हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. ...
Jayakwadi Dam Water Level : राज्यातील पावसाचा जोर आणि वरच्या धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी धरण भरतीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. इसापूर धरणही ७५ टक्क्यांवर भरल्याने पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य पुरस्थितीच्य ...
निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तर दुसरीकडे धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पाणी नदीपात्रात सोडावे लागू शकते. ...