लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

निळवंडे धरणातील पाणी पातळी कमी झाल्यावरही कालव्यांद्वारे मिळणार पाणी; केला हा नवीन प्रयोग - Marathi News | Even after the water level in Nilwande Dam decreases, water will be available through canals; This is a new experiment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडे धरणातील पाणी पातळी कमी झाल्यावरही कालव्यांद्वारे मिळणार पाणी; केला हा नवीन प्रयोग

निळवंडेच्या ६१४ तलांकवरून केवळ अकोले तालुक्यासाठी असलेल्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांसाठी धरणाच्या तळाला पोटात तयार केलेली उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. या योजनेद्वारे गरजेनुसार कालव्यासाठी पाणी सोडता येणार आहे. ...

रसाळ, गोड हापूस बाजारात येईपर्यंत आंबा शेतीत येणाऱ्या असंख्य संकटांची कहाणी; वाचा सविस्तर - Marathi News | The story of the numerous hardships faced in mango farming until the juicy, sweet fruit reaches the market; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रसाळ, गोड हापूस बाजारात येईपर्यंत आंबा शेतीत येणाऱ्या असंख्य संकटांची कहाणी; वाचा सविस्तर

यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...

राज्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे 'उजनी' धरण कसे निर्माण झाले? वाचा सविस्तर - Marathi News | How was the 'Ujani' dam, which has the highest water storage capacity in the state, built? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे 'उजनी' धरण कसे निर्माण झाले? वाचा सविस्तर

आज जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणूनच उजनी ओळखले जाते; पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही उजनी राहिले आहे. ...

पाणी आणि मिळकत करवाढ नाही; महापालिकेच्या अर्थसंकल्पीय आराखडा ९ हजार ६७५ कोटी - Marathi News | No increase in water and property tax; Municipal Corporation's budget plan is 9 thousand 675 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी आणि मिळकत करवाढ नाही; महापालिकेच्या अर्थसंकल्पीय आराखडा ९ हजार ६७५ कोटी

हरित सेतू, सिटी सेंटर, क्लायमेट बजेट, आण्णासाहेब मगर स्टेडियम, नागरी सूचनांचा सहभाग, शहरी गतिशीलता आणि पायभूत सुविधा सक्षमीकरण भर, ३४ डीपी रोड विकसित होणार ...

विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, "कॅमऱ्यासमोर...!" - Marathi News | Vishal Dadlani challenges Chief Minister Yogi Adityanath; says, If the water does not have fecal bacteria, then drink it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, "कॅमऱ्यासमोर...!"

पाणी स्नानासाठी आणि आचमनासाठी योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते... ...

सोनवडीच्या युवकाचा जीबीएसने मृत्यू; आरोग्य विभाग संभ्रमात   - Marathi News | Sonwadi youth dies of GBS; Health department in confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनवडीच्या युवकाचा जीबीएसने मृत्यू; आरोग्य विभाग संभ्रमात  

- या मृत्यूची अधिकृत माहिती अद्याप दौंड तालुका आरोग्य कार्यालयाला मिळालेली नाही, त्यामुळे आरोग्य विभाग संभ्रमात आहे ...

मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग  - Marathi News | Mixed water directly into Krishna river when will Sangli Municipal Administration wake up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग 

सांगलीकरातून संतप्त प्रतिक्रिया ...

चार प्रकल्पांतील ७० टक्के बाधितांच्या मोबदल्याची चौकशी पूर्ण; महिनाभरात अहवाल राज्य सरकारकडे जाणार - Marathi News | Investigation into compensation of 70 percent of affected people in four projects complete; Report to be submitted to state government within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार प्रकल्पांतील ७० टक्के बाधितांच्या मोबदल्याची चौकशी पूर्ण; महिनाभरात अहवाल राज्य सरकारकडे जाणार

उर्वरित आदेशांची पडताळणी महिनाभरात पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे ...