महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिरीचे अनुदान ४ लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे. महागाईच्या काळात शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे. ...
नुकतीच पावसाने उघडीप दिली असून, हळद लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. Halad Bharani आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी, खते, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. ...
आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्याची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, योजना कधी पूर्ण होतील, त्यामुळे काय फायदा होईल, याचा लेखाजोखा मांडला. ...
प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत. ...
भंडारदरा धरण निर्मितीने ९९ व्या वर्षात पदार्पण केले असून, गेली ४४ वर्षांत १९८० पासून जलाशय आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर २१ वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. ...