लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

भात खाचरे वाळली ह्या किडीचा वाढतोय प्रादुर्भाव कसे कराल नियंत्रण - Marathi News | How to control the increasing infestation of this hopper pest of rice field in dried condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खाचरे वाळली ह्या किडीचा वाढतोय प्रादुर्भाव कसे कराल नियंत्रण

Rice Hopper भाताची खाचरे वाळली आहेत. नदीकाठच्या खाचरात पाणी असले तरी त्याचा निचरा होत नसल्याने पाणी तापत आहे. निचरा होत नसलेल्या क्षेत्रात 'तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ...

उन्हाळ्याच्या टंचाईत पाणी पुरविले; हिवाळ्यात पैसे मिळतील का साहेब? - Marathi News | supplied water in summer scarcity; Will you get money in winter sir? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्याच्या टंचाईत पाणी पुरविले; हिवाळ्यात पैसे मिळतील का साहेब?

उन्हाळ्याच्या टंचाई काळात अधिग्रहण केलेल्या विहिर मालकांना पैसे कधी मिळणार, हा प्रश्न सतावत आहे. ...

Pune Rain: भर दुपारीच पुणेकरांवर हलक्या सरींची बरसात; नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Pune Rain residents will experience light rain throughout the afternoon The flight of citizens is staggering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: भर दुपारीच पुणेकरांवर हलक्या सरींची बरसात; नागरिकांची उडाली तारांबळ

सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता, त्यामुळे भर दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाला ...

Tembhu Irrigation Project : माण व खटाव तालुक्यातील उपसा सिंचनासाठी टेंभूच्या कामांची निविदा आठ दिवसांमध्ये निघणार - Marathi News | Tembhu Irrigation Project : The tender for the works of tembu for lift irrigation in Man and Khatav taluka will be released in eight days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Irrigation Project : माण व खटाव तालुक्यातील उपसा सिंचनासाठी टेंभूच्या कामांची निविदा आठ दिवसांमध्ये निघणार

दहिवडी : खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ...

Katepurna Dam : पाणीसाठा काटेपूर्णा धरणात किती?  - Marathi News | How much water storage in Katepurna Dam?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam : पाणीसाठा काटेपूर्णा धरणात किती? 

काटेपूर्णा धरणात किती पाणी साठा उपलब्ध आहे ते पाहुया. ...

पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या; मनपा आयुक्त, पश्चिम उपनगराचा घेतला आढावा - Marathi News | in mumbai promptly attend to water supply complaints commissioner bhushan gagrani reviewed the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या; मनपा आयुक्त, पश्चिम उपनगराचा घेतला आढावा

महापालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण आणि आर उत्तर विभागातील पाणीपुरवठ्याचा गगराणी यांनी बुधवारी आढावा  घेतला. ...

Weather : शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष - Marathi News | Weather: Farmer's attention to return rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष

Weather : शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे. ...

Water Storage : जालना जिल्ह्यात केवळ २ टक्के उपयुक्त पाणी साठा  - Marathi News | Water Storage : Only 2 percent usable water storage in Jalna district  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Storage : जालना जिल्ह्यात केवळ २ टक्के उपयुक्त पाणी साठा 

Water Storage : जालना जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस न झाल्याने येथील जलसाठे कोरडेठाक झाले आहे. ...