डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने आजच्या तारखेस धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...