लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

चिखलीतील आगीत शंभरावर शेड अन् कामगारांच्या खोल्या जळून खाक; लाखोंचे नुकसान - Marathi News | Over a hundred sheds and workers quarters were gutted in the chikhli fire Millions of losses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील आगीत शंभरावर शेड अन् कामगारांच्या खोल्या जळून खाक; लाखोंचे नुकसान

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेली आग रात्रीपर्यंत आटोक्यात आणली, अग्निशमनच्या २० गाड्या व १० टँकर, ११० कर्मचारी प्रयत्न करत होते ...

Pune Water Supply : संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार - Marathi News | Pune Water Supply The water supply of the entire city will be closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply : संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार

शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ...

Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक - Marathi News | Massive fire at scrap warehouse in Muddy Hoe Around 8 to 10 godowns were burnt down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक

अनेक गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली असल्याने तसेच गोदामांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे ...

Sangli: वारणा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी, मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Muddy water in Warana river Sangli district, killing thousands of fish including crocodiles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वारणा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी, मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिगाव, खोची, कवठेपिरान गावांचे आरोग्य धोक्यात ...

शेततळे बनताहेत मृत्यूचे सापळे, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक - Marathi News | Farm ponds dangerous due to lack of safety measures Measures are required from the Department of Agriculture | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेततळे बनताहेत मृत्यूचे सापळे, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक

घनश्याम नवाथे सांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) ... ...

पवनाधरण दुर्घटना प्रकरण! तरुणांच्या मृत्यूप्रकरणी सुमती व्हीलाच्या मालकांवर गुन्हा - Marathi News | Wind turbine accident case! Case against the owners of Sumti Veela in the death of youth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनाधरण दुर्घटना प्रकरण! तरुणांच्या मृत्यूप्रकरणी सुमती व्हीलाच्या मालकांवर गुन्हा

व्हिलामधुन धराणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरण्यासाठी रस्ता ठेवला, तसेच ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी आहे किंवा पाण्यात उतरू नये, अशा सूचनांचे फलक लावले नाहीत ...

Winter Update: वातावरण सारखंच बदलतंय! पुन्हा थंडीचे कमबॅक; आता १० दिवस गारठा - Marathi News | The atmosphere is changing! Cold Comeback Again; It has been raining for 10 days now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter Update: वातावरण सारखंच बदलतंय! पुन्हा थंडीचे कमबॅक; आता १० दिवस गारठा

गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील तापमान हे २० अंशाच्या जवळपास हाेते, अचानक रविवारी थंडीत वाढ झाली असून तापमान १६ अंशावर नोंदवले गेले ...

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा सौर प्रकल्प; वीज बचतीसाठी मनपाचे पाऊल - Marathi News | 250 KW Solar Project at Farola Water Purification Centre; Steps taken by Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation to save electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा सौर प्रकल्प; वीज बचतीसाठी मनपाचे पाऊल

महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा, पथदिवे, कार्यालयांमधील विजेचे बिल ५ कोटींपर्यंत अदा करावे लागते. ...