लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना - Marathi News | the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत ...

Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु - Marathi News | Koyna Dam Water Level : Release water for irrigation from these dams in Satara district along with Koyna | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. ...

विहिरीवरील मोटर सारखीच बंद पडतेय बसवा हे यंत्र; मिळेल अखंडित वीजपुरवठा - Marathi News | This irrigation pump many times shuts off then use this device for get uninterrupted power supply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीवरील मोटर सारखीच बंद पडतेय बसवा हे यंत्र; मिळेल अखंडित वीजपुरवठा

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. ...

साताऱ्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, शेतकऱ्यांची चिंता दूर  - Marathi News | Discharge from dams in Satara for irrigation has started, farmers worries are over | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, शेतकऱ्यांची चिंता दूर 

सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार ...

Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी? - Marathi News | Kukadi Water Project : Water release for agriculture from the Kukadi project; How long will the water release? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी?

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे. ...

रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल - Marathi News | best bedtime drink to lose belly fat, expert suggest best home remedy to reduce tummy, how to control weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

Weight Loss Tips: पोटावरची चरबी कशी कमी करावी हा प्रश्न पडला असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा...(best bedtime drink to lose belly fat) ...

Pune Water Supply : पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी रखडले पाणी वाटपाचे नियोजन - Marathi News | Pune Water Supply distribution planning stalled due to lack of appointment of Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply : पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी रखडले पाणी वाटपाचे नियोजन

पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतुन पाणी पुरवठा केला जात आहे. ...

वांद्रेतील लकी जंक्शन इथं पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती; परिसरातील पाणीपुरवठा खंडीत - Marathi News | Leakage of water main at Lucky Junction in Bandra; Water supply cut off in the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेतील लकी जंक्शन इथं पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती; परिसरातील पाणीपुरवठा खंडीत

काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेटद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...