लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Ujani Dam Water : उजनीतून तीनवेळा पाणी देण्याचे नियोजन; आज पहिले आवर्तन - Marathi News | Ujani Dam Water : Planning to provide water three times from Ujani Dam; First cycle today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : उजनीतून तीनवेळा पाणी देण्याचे नियोजन; आज पहिले आवर्तन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून वर्षात ३ वेळा पाणी सोडू. पहिले आवर्तन शनिवार, ४ जानेवारी रोजी सुरू होईल. दुसरे आवर्तन १ मार्च तसेच तिसरे आवर्तन १ एप्रिल रोजी नियोजित आहे. ...

पाण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेवर धडकला महिलांचा घागर मोर्चा  - Marathi News | Women's Ghagar Morcha marches to Hingoli Zilla Parishad for water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेवर धडकला महिलांचा घागर मोर्चा 

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात या महिलांनी काही वेळ ठिय्या मांडला. ...

७० लाखांच्या लोकसंख्येसाठी केवळ २२ आगीचे बंब; पुण्याच्या अग्निशमन दलाची अवस्था - Marathi News | Only 22 fire engines for a population of 70 lakhs The state of Pune fire department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७० लाखांच्या लोकसंख्येसाठी केवळ २२ आगीचे बंब; पुण्याच्या अग्निशमन दलाची अवस्था

आग विझवण्याव्यतिरिक्त रस्त्यावर सांडलेल्या ऑइलपासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, आपत्ती व्यवस्थापनात मदत अशी असंख्य कामे दलाकडे असतात ...

महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी   - Marathi News | Municipal officials inspect Shewalewadi village for water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी  

शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. ...

रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी - Marathi News | Who is responsible for the technical error in the road and water pipeline work? Joint inspection of the administration on January 3 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. ...

बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण - Marathi News | Water lilies have grown in Baby Canal citizens are worried about the problem of mosquitoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

आरोग्य-पर्यावरण विभागाकडून जबाबदारीची ढकला-ढकल ...

Pune Water Supply : शहरात पाण्याचे स्वयंचलित ३०० व्हॉल्व्ह बसविण्याचे काम संथगतीने   - Marathi News | Pune Water Supply The work of installing 300 automatic water valves in the city is progressing slowly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply : शहरात पाण्याचे स्वयंचलित ३०० व्हॉल्व्ह बसविण्याचे काम संथगतीने  

एखाद्या भागात पाण्याचा दाब कमी ठेवायचा की जास्त करायचा हे देखील ऑनलाइन करता येणार आहे. ...

दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच - Marathi News | Even though it took two hours, it's still unclear who made the technical error in the water pipeline work. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच

पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ...