लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Uajni Dam Water : २० एप्रिलनंतर उजनी मृत साठ्यात जाण्याची शक्यता; धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Uajni Dam Water : Uajni likely to go into minus water storage after April 20; How much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Uajni Dam Water : २० एप्रिलनंतर उजनी मृत साठ्यात जाण्याची शक्यता; धरणात उरला किती पाणीसाठा?

Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी एप्रिलअखेर मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात २४ टक्के पाणी पातळी शिल्लक राहिली आहे. ...

१५ दिवसांतच मोगऱ्याला येतील भरपूर कळ्या- 'हे' खत घाला, घरभर दरवळेल मोगऱ्याचा सुगंध - Marathi News | best fertilizer for mogra plant, how to get maximum flowers for mogra plant, gardening tips for mogra or jasmine | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१५ दिवसांतच मोगऱ्याला येतील भरपूर कळ्या- 'हे' खत घाला, घरभर दरवळेल मोगऱ्याचा सुगंध

६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने, हंडे घेऊन आणावे लागते पाणी - Marathi News | 67,574 families are waiting for tap water at home, work under 'Jal Jeevan Mission' is going on at a slow pace, water has to be brought in pots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने : हंडे घेऊन

Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.   ...

लाखो ठाणेकर पितात गुणवत्ता घसरलेले पाणी; महापालिकेच्या 'त्या' रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | Millions of Thane residents drink water of poor quality; What is in 'that' report of the Municipal Corporation? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाखो ठाणेकर पितात गुणवत्ता घसरलेले पाणी; महापालिकेच्या 'त्या' रिपोर्टमध्ये काय?

Thane News: ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे लाखो ठाणेकर अस्वच्छ पाणी पित असल्याचे समोर आले आहे. ...

पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड' - Marathi News | Pune resident teaches petrol pump driver a lesson had to pay Rs 60,000 fine for lack of basic facilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड'

पेट्रोल पंपावर हवा भरण्याची सोय नाही, टॉयलेटही अस्वच्छ, पिण्याचं पाणी नाही ...

उन्हाच्या झळांनी बाल्कनीतली रोपं सुकून जातात? ३ सोप्या टिप्स- उन्हाळ्यातही रोपांना येईल बहर - Marathi News | 3 gardening tips for summer, how to take care of plants in summer, 3 tips to take care of plants in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाच्या झळांनी बाल्कनीतली रोपं सुकून जातात? ३ सोप्या टिप्स- उन्हाळ्यातही रोपांना येईल बहर

Gardening Tips For Summer: उन्हाचा कडाका आता वाढायला लागला आहे. त्यामुळे रोपांची काळजी घेण्यासाठी आतापासूनच या काही गोष्टी करायला सुरुवात करा...(how to take care of plants in summer?) ...

छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा खेळ;९ दिवसांपासून बंद जलवाहिनी सुरू अन् ११ तासानंतर फुटली - Marathi News | Water play in Chhatrapati Sambhajinagar; Water channel closed for nine days reopens and bursts after 11 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा खेळ;९ दिवसांपासून बंद जलवाहिनी सुरू अन् ११ तासानंतर फुटली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा खेळ, २० एमएलडी पाण्याचा तुटवडा ...

कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र  - Marathi News | Release three TMC of water for Karnataka, Siddaramaiah letter to Chief Minister Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र 

कृष्णा नदीत दोन, तर भीमा नदीतून एक टीएमसीची मागणी ...