लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अडीच किमी अंतरात जलवाहिनीत २ कोटी लिटर पाणी सोडले; पहिली हायड्रोलिक चाचणी यशस्वी! - Marathi News | Two crore liters of water released into the canal over a distance of 2.5 km; first | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच किमी अंतरात जलवाहिनीत २ कोटी लिटर पाणी सोडले; पहिली हायड्रोलिक चाचणी यशस्वी!

गुड न्यूज! नवीन पाणीपुरवठा योजनेत ढोरकीन येथे २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्ट घेऊन पाण्याचे प्रेशर तपासण्यात आले. ...

मृद व जलसंधारण विभाग भरतीची मोठी बातमी; ६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे - Marathi News | Big news about Soil and Water Conservation Department recruitment; Appointment letters to 601 water conservation officers soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृद व जलसंधारण विभाग भरतीची मोठी बातमी; ६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे

mrud va jalsandharan vibhag bharti मृद व जलसंधारण विभागाची आधी परीक्षा रद्द झाली, मग पुन्हा झाली, आता नियुक्ती मिळणार. ...

Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर - Marathi News | Extreme decrease in water level of Nira river Farmers concerns increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे. ...

GBS outbreak: जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७ - Marathi News | GBS outbreak Five new GBS patients; total number of affected patients 197 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७

शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जीबीएस आजाराने आरोग्य विभागाची झोप उडविली ...

परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका - Marathi News | Even if permission is not given, we will provide water to Pankhanda Trible Areas; Thane Municipal Corporation aggressive stance against the Forest Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. ...

बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Water problem of arable area in Baramati will be solved Government's important step in cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे मिळणार ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...

'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार - Marathi News | how to take care of lucky bamboo plant, 4 tips for the best growth of bamboo plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार

Why Does Leaves Of Bamboo Plants Get Yellow?: मोठ्या हौशीने घरी आणलेलं बांबू प्लांट नेहमीच छान हिरवंगार, टवटवीत राहण्यासाठी त्याची पुढील पद्धतीने काळजी घ्या..(gardening tips for bamboo plant) ...