लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

भरपूर लिंबू येण्यासाठी रोपाला घाला 'हे' खत, काही दिवसांतच टोपली भरभरून लिंबू येतील  - Marathi News | best fertilizer for lemon plant, how to get maximum lemon from plant, tips and tricks to grow lots of lemons on plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर लिंबू येण्यासाठी रोपाला घाला 'हे' खत, काही दिवसांतच टोपली भरभरून लिंबू येतील 

Gardening Tips For Lemon Plant: लिंबाचं रोप तर लावलं आहे, पण त्याला लिंबू येतच नाहीत, असंच तुमचंही झालं असेल तर हे खत काही दिवस घालून पाहा..(how to get maximum lemon from plant?) ...

तुम्हीही करताय वॉटर फास्टींग? मग आधी हे वाचून घ्या. बारीक होण्याची घाई जीवावर बेतेल.. - Marathi News | Are you also doing water fasting? Then read this first. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही करताय वॉटर फास्टींग? मग आधी हे वाचून घ्या. बारीक होण्याची घाई जीवावर बेतेल..

Are you also doing water fasting? Then read this first : पटकन बारीक होण्याच्या नादात शरीराची वाट लागेल. काळजी घ्या. नको ते उपय करू नका. ...

नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Will you provide hot water if you don't pay an extra five rupees for Nathjal? Scissors for the pockets of passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री

'नाथजल' या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये असली तरी ही बॉटल बसस्थानकांमध्ये सर्रास २० रुपयांत विकली जाते. ...

Ujani Dam Water Level : उजनीतून ६ हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू; सध्या धरणात किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water Level : 6 thousand cusecs of water is being discharged into Bhima River from Ujani; How much water is currently stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनीतून ६ हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू; सध्या धरणात किती पाणीसाठा?

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील माचनूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. टाकळी येथील बंधाऱ्यात मंगळवारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...

Sugar Export : साखर निर्यातीला येणार अच्छे दिन; जगभरातून मागणी वाढणार - Marathi News | Sugar Export : Good days will come for sugar exports; Demand will increase from all over the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Export : साखर निर्यातीला येणार अच्छे दिन; जगभरातून मागणी वाढणार

येत्या खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार आहे. ...

वाढती लोकसंख्या अन् पाण्याची मागणी पाहता पुणेकरांना मुळशी धरणातून पाणी मिळणार? - Marathi News | Given the growing population and demand for water will Pune residents get water from the Mulshi Dam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढती लोकसंख्या अन् पाण्याची मागणी पाहता पुणेकरांना मुळशी धरणातून पाणी मिळणार?

पुणेकरांना मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच मार्ग निघेल ...

पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा  - Marathi News | Plant started before completion; Municipal Corporation warns of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा 

महापालिकेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या ...

अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली - Marathi News | Finally permission for RO plant Pimpri-Chinchwad Municipal Corporation has made regulations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली

तपासणीनंतर महापालिकेने ५८ खासगी आरओ प्लांटला टाळे ठोकले ...