लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Amba Pik Salla: उष्णतेमुळे आंबा भाजला; आंब्याच्या झाडांना पाणी देण्याचा सल्ला - Marathi News | Amba Pik Salla : Mango burnt due to heat; Advice for farmers irrigation to mango trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Pik Salla: उष्णतेमुळे आंबा भाजला; आंब्याच्या झाडांना पाणी देण्याचा सल्ला

Mango Farming Guide in Marathi: गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे. ...

'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा - Marathi News | A village of farm ponds in the lap of 'Waghur'! 30 lakh liters of water storage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा

'वाघूर' प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शाखांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जात आहे. ...

Agriculture News : जिथं भूजल पातळी खालावली, तिथं विहीर पुनर्भरण करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Vihir Punarbharan Well refilling increases groundwater level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिथं भूजल पातळी खालावली, तिथं विहीर पुनर्भरण करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : विहीर पुनर्भरण (Vihir Punarbharan) केल्याने भूजल पातळी वाढते आणि पाणीटंचाईवर मात करता येते.  ...

Kolhapur: इचलकरंजीकर तहानलेलेच; १८ किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरी पूर्ण होईना - Marathi News | The work to replace the 18 km long water channel that supplies water to Ichalkaranji city is incomplete even after 15 years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीकर तहानलेलेच; १८ किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरी पूर्ण होईना

प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नाही ...

जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड - Marathi News | 2500 mm diameter water pipeline under the road; 507 crores new loss for land acquisition, roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड

३०७ कोटींचे भूसंपादन आणि २०० कोटी रस्त्यासाठी ...

Suryaful Lagwad : उन्हाळी हंगामात फायद्याचे तेलबिया पिक 'सूर्यफूल'; कशी कराल लागवड? - Marathi News | Suryaful Lagwad: A profitable oilseed crop in summer season 'Sunflower'; How to cultivate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Suryaful Lagwad : उन्हाळी हंगामात फायद्याचे तेलबिया पिक 'सूर्यफूल'; कशी कराल लागवड?

Suryaful Lagwad विविध प्रकारच्या गळीत धान्य पिकांमध्ये 'सूर्यफुल' लागवड रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही फायदेशीर ठरत आहे. ...

वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील - Marathi News | 5 tips to avoid dehydration during Mahashivratri fast, best summer drinks to avoid dehydration | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वाढलेली उष्णता आणि महाशिवरात्रीचा उपवास.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी ५ पेय प्या, एनर्जी टिकून राहील

...

आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | Guillain-Barre Syndrome 26 patients overcome Guillain-Barre Syndrome 'GBS'. So far, 32 people have been infected, one has died, three patients are on ventilators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर

आतापर्यंत ३२ जणांना लागण, एकाचा मृत्यू, तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर ...