लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Sangli: वारणा डाव्या कालव्याला पडले भगदाड, लाखो लिटर पाणी गेले वाया  - Marathi News | Warna left canal collapsed at Kusalewadi in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वारणा डाव्या कालव्याला पडले भगदाड, लाखो लिटर पाणी गेले वाया 

शिवाजी पाटील कोकरुड : कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया गेले ... ...

शेतकऱ्यांसाठी खुखशबर; जुन्या दरानेच पाणीपट्टी, अंतिम निर्णय येईपर्यंत दरवाढीला स्थगिती कायम- जलसंपदा मंत्री - Marathi News | Water tax on water used for agriculture will be levied at the old rate only says Minister Radhakrishna Vikhe Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांसाठी खुखशबर; जुन्या दरानेच पाणीपट्टी, अंतिम निर्णय येईपर्यंत दरवाढीला स्थगिती कायम- जलसंपदा मंत्री

कोल्हापूर : शेतीसाठी वापरण्यात येणा-या पाण्यावरील पाणीपट्टी जुन्या दरानेच आकारण्यात येणार आहे. पाणीपट्टी दरवाढीला जुलै २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात ... ...

Jayakawadi Dam Water : जायकवाडी धरणात पाणीसाठा किती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Jayakwadi Dam Water: latest news How much water is stored in Jayakwadi Dam? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणात पाणीसाठा किती? जाणून घ्या सविस्तर

Jayakawadi Dam Water : उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असताना जायकवाडी धरणात पाणी साठा (Jayakawadi Dam Water) किती उपलब्ध आहे ते जाणून घेऊयात सविस्तर. ...

जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव - Marathi News | 750 crore proposal for repairing the right canal of Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव

प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ...

उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कराल तर हे होतील फायदे; वाचा सविस्तर - Marathi News | The benefits of plastic mulching in summer vegetable crops; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कराल तर हे होतील फायदे; वाचा सविस्तर

उन्हाळी हंगामात उष्ण तापमान असल्याने भाजीपाला पिकांचे पाणी व्यवस्थापन करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. ...

छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन - Marathi News | Idea implemented by Chhatrapati Sambhajinagar Municipality; The robot detected 54 unauthorized tap connections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

सिल्क मिल कॉलनी भागात मनपाच्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळ सापडले. ...

Well Recharge : विहिरीतील पाणी वाढवायचं आहे? ही पुनर्भरणाची पद्धत अवलंबवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News well recharge How is well refilling method used see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीतील पाणी वाढवायचं आहे? ही पुनर्भरणाची पद्धत अवलंबवा, वाचा सविस्तर 

Well Recharge : विहिरीतील पाण्याची पातळी (Ground Water Level) वाढवणे, यामुळे पाणीटंचाईवर मात करता येते. ...

गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग - Marathi News | Excess rain last year yet this year there is a possibility of water shortage in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग

३८३ गावांत उपाययोजनांची गरज ...