लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Agriculture News : पाणी वाटपासाठी शेतकऱ्यांचा जुगाड, आता पुढील दहा वर्ष बोअरवेलची गरज पडणार नाही! - Marathi News | Latest News Farmers water distribution formula in farming now no need for borewells for next ten years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणी वाटपासाठी शेतकऱ्यांचा जुगाड, आता पुढील दहा वर्ष बोअरवेलची गरज पडणार नाही!

Agriculture News : काही शेतकऱ्यांनी मिळून शेतीसाठी पाणी वाटपाचे सूत्र (Water Distribution Formula) अवलंबवत मागील दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या शेती करत आहेत.  ...

उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर - Marathi News | pune news the heat of the summer has increased due to water shortage Pune residents are quenching their thirst with tankers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर

- फेब्रुवारीत ३८,५३२ टँकरने पाणीपुरवठा, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाणीटंचाईचा फटका ...

दुष्काळात तेरावा महिना, आधी ३० तासांचा शटडाऊन आता जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला - Marathi News | Thirteenth month of drought, first 30-hour shutdown, now the water main valve is broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळात तेरावा महिना, आधी ३० तासांचा शटडाऊन आता जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही केल्या संपायला तयार नाहीत. ...

महापालिकेकडे ८९ कोटींची थकबाकी; उद्योगनगरीत ‘पाणीबाणी’चे संकट गडद..! - Marathi News | pimpari-chinchwad Municipal Corporation has an arrears of Rs 89 crore; The crisis of 'water shortage' in the industrial city is deepening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेकडे ८९ कोटींची थकबाकी; उद्योगनगरीत ‘पाणीबाणी’चे संकट गडद..!

आधीच पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा; प्रदूषण आणि थकबाकीमुळे पाणी बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा ...

नकोसा वाटणारा उन्हाळा ऋतू शेती, माती आणि एकूणच पर्यावरणासाठी का महत्वाचा? वाचा सविस्तर - Marathi News | Why is the summer season important for agriculture, soil, and the overall environment? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नकोसा वाटणारा उन्हाळा ऋतू शेती, माती आणि एकूणच पर्यावरणासाठी का महत्वाचा? वाचा सविस्तर

बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये - Marathi News | pune crime Alandi residents' thirst is not quenched due to irregular water supply; Thousands of rupees have to be paid for tankers due to summerpune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये

वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तर वाढत्या लोकसंख्येमुळे नळजोड कनेक्शनही वाढत चालली आहेत. ...

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | A subsidy of Rs 1 lakh is being provided for plastic lining in farm ponds; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

shet tale plastic anudan शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे. यात शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान दिली जाते. या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते. ...

Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठा १२ टीएमसीने घटला  - Marathi News | Water storage in Chandoli dam reduced by 12 TMC in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठा १२ टीएमसीने घटला 

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या सहा महिन्यांत १२ टीएमसी ... ...