लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सांगोला तालुक्यासाठी येत्या १० एप्रिलपासून टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी सोडणार - Marathi News | Water from Tembhu, Mhaisal scheme to be released for Sangola taluka from April 10 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोला तालुक्यासाठी येत्या १० एप्रिलपासून टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी सोडणार

टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरच सुरू होणार आहे. माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार आहेत तशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. ...

उष्णतेमुळे मुंबईचा पाणीसाठा अवघा ३७ टक्के शिल्लक; चिंता वाढली! मोजमापासाठी यंत्रणा नाही - Marathi News | Mumbai's water storage remains at just 37 percent due to heat; Concerns grow! No system for measurement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेमुळे मुंबईचा पाणीसाठा अवघा ३७ टक्के शिल्लक; चिंता वाढली! मोजमापासाठी यंत्रणा नाही

पावसाळा सुरू होण्यास दोन महिने आहेत. ...

नदी सुशोभीकरणाचा घाट कोणासाठी, कशासाठी? पर्यावरणवादी संघटनांसह नागरिकांचा सवाल - Marathi News | pune news River beautification ghat for whom and why Questions from citizens including environmental organizations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदी सुशोभीकरणाचा घाट कोणासाठी, कशासाठी? पर्यावरणवादी संघटनांसह नागरिकांचा सवाल

- वृक्षसंवर्धन आणि नद्यांच्या आरोग्याकडे, नैसर्गिक सौंदर्याकडे दुर्लक्ष; नदीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप ...

वाढीव गावांचा समावेश होण्यासाठी कळमोडी योजनेला विलंब; विधानपरिषदेतील लक्षवेधीला जलसंपदामंत्र्यांचे उत्तर - Marathi News | Pune District News Kalmodi scheme delayed to include more villages; Water Resources Minister's response to the issue raised in the Legislative Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढीव गावांचा समावेश होण्यासाठी कळमोडी योजनेला विलंब

खेडच्या पश्चिम व पूर्व भागातील १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले आहे. ...

तिसरा हंडा भरला तर १०० रुपये दंड; ग्रामस्थांचा नियम, पाणीटंचाईने पुण्याचा 'हा' ग्रामीण भाग त्रस्त - Marathi News | If you fill the third pot you will be fined Rs 100 Villagers rule this rural area of Pune is suffering from water shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसरा हंडा भरला तर १०० रुपये दंड; ग्रामस्थांचा नियम, पाणीटंचाईने पुण्याचा 'हा' ग्रामीण भाग त्रस्त

विहिरीची पाणी पातळी खाली गेल्याने आम्ही प्रती घर दोन हंडे असा नियम बनवला असून तिसरा हंडा भरणाऱ्याला शंभर रुपये दंड ...

छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद - Marathi News | Water crisis in Chhatrapati Sambhajinagar; Water supply from Jayakwadi was cut off for 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार जलवाहिनी फुटण्यासह तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. ...

उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | Follow these five simple steps to keep your fruit orchard alive in summer; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर

यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. ...

Ujani Dam Water : उजनीतून दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water: Water discharge from Ujani starts at around 4200 cusecs per day; How much water is stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : उजनीतून दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. ...