सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती ...
Vidarbha Water Update : सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...