लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मुसळधार पावसात पुण्यात मोठा अपघात, सणसवाडीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Major accident in Pune during heavy rains hoarding collapses in Sanaswadi fortunately no loss of life was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसात पुण्यात मोठा अपघात, सणसवाडीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली

स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, यामध्ये संबंधित जाहिरात कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता आहे ...

प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर? - Marathi News | plastic glass or steel which water bottle is best for storing in the fridge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?

रेफ्रिजरेटरमध्ये पाणी ठेवण्यासाठी खूप हलक्या दर्जाच्या वस्तू वापरल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. ...

Pune Rain: पुण्यात मेघगर्जना अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | Heavy rains begin in Pune with thunder and gusty winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मेघगर्जना अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ...

पावसाळ्यात प्यायचे पाणी भरताना घ्या ही काळजी, दूषित पाणी तर पित नाही ना? - Marathi News | during monsoon season don't drink dirty water, follow some steps before drinking | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात प्यायचे पाणी भरताना घ्या ही काळजी, दूषित पाणी तर पित नाही ना?

during monsoon season don't drink dirty water, follow some steps before drinking : पावसाळ्यात दूषित पाणी पिणे टाळा. काही गोष्टींची काळजी घ्यायची. आजारपण दूर राहील. ...

सकाळी नेमाने ग्लासभर गरम पाणी प्यायल्याने काय होईल? पाहा किती फायद्याचा आहे हा सोपा उपाय - Marathi News | What will happen if you drink a glass of hot water in the morning? See how beneficial this simple remedy is | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी नेमाने ग्लासभर गरम पाणी प्यायल्याने काय होईल? पाहा किती फायद्याचा आहे हा सोपा उपाय

What will happen if you drink a glass of hot water in the morning? See how beneficial this simple remedy is : गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे असतात. रोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायचे. ...

कोयना धरणाचे पाणी जलवाहिन्यांद्वारे मुंबईला नेणार; काय आहे हा प्रकल्प? वाचा सविस्तर - Marathi News | Koyna Dam water will be transported to Mumbai through waterways; What is this project? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयना धरणाचे पाणी जलवाहिन्यांद्वारे मुंबईला नेणार; काय आहे हा प्रकल्प? वाचा सविस्तर

Koyna Dam कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू झाली आहे. ...

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी १२ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद! - Marathi News | Thane Municipal Corporation Announces 12-Hour Water Cut On May 21 Due To Maintenance Work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, ‘या’ दिवशी १२ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद!

Thane Water Supply: देखभालीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिकेने २१ मे रोजी १२ तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा केली.  ...

Ujani Dam Water : उजनी धरणाची पाणी पातळी खालावली; चारी खोदून केला जातोय पाणी उपसा - Marathi News | Ujani Dam Water : The water level of Ujani Dam has dropped; water is being pumped out by digging ditches. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : उजनी धरणाची पाणी पातळी खालावली; चारी खोदून केला जातोय पाणी उपसा

Uajni Dam Water उजनी धरणातील पाणी पातळी कमालीची खालावल्याने धरण पाणलोट क्षेत्र काठावर असलेल्या शेतकऱ्यांची ऊस व केळी पिके संकटात सापडली आहेत. ...