लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात - Marathi News | Marathwada has recorded 193.4 mm of rainfall so far; The highest rainfall is in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात

Rain In Marathwada :मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. ...

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी - Marathi News | The Nira Dawa Canal is in trouble Water is flowing in the houses and fields of citizens in the Baramati area. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प - Marathi News | rain alert pune Heavy rains wreak havoc in Daund taluka; Highway blocked near Swami Chincholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प

- स्वामी चिंचोली येथील आरोग्य उपकेंद्र पूर्णतः पाण्याखाली ...

उजनीचा पाणीसाठा वाढला; धरण क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत १३७ मि.मी. पावसाची नोंद - Marathi News | Ujani water storage increased; 137 mm of rainfall recorded in the last eight days in the dam area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीचा पाणीसाठा वाढला; धरण क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत १३७ मि.मी. पावसाची नोंद

Ujine Dam Water Storage Update : उजनी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळीत वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत २ टीएमसीने वाढ झाली असून, उजनी धरणाची पाणीपातळी वजा १९.४३ टक्के झाली आहे. ...

सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक - Marathi News | how to reduce belly fat, simple tips and tricks to reduce belly fat, amazing home remedy for flat belly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक

How To Reduce Belly Fat: सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडला असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(amazing home remedy for flat belly) ...

पुणे शहरात पाणी साठणाऱ्या केवळ तीनच ठिकाणांची कामे पूर्ण, वाहतूक पोलिसच परवानगी देईना - Marathi News | pune news Only three water storage facilities in the city have been completed while many are incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात पाणी साठणाऱ्या केवळ तीनच ठिकाणांची कामे पूर्ण, वाहतूक पोलिसच परवानगी देईना

- पाच ठिकाणच्या कामांना वाहतूक पोलिसांचीच परवानगी मिळेना; ३१ पैकी १२ ठिकाणची कामे नाहीत सुरू ...

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; ७७६ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू - Marathi News | Heavy rainfall in Chandoli Dam catchment area; 776 cusecs of water released into the riverbed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; ७७६ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू

Chandoli Dam शिराळा तालुक्यात सलग चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. ...

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत - Marathi News | 5 mosquito repellent plants, how to keep mosquito away from house, 5 tips to keep your house free from mosquito | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

...