लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कोल्हापूरकरांना उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी, थेट पाईपलाईन पुरवठा खंडित झाला तरी होणार पाणीपुरवठा - Marathi News | Kolhapur residents will get abundant water even in summer, water supply will continue even if the direct pipeline supply is interrupted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांना उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी, थेट पाईपलाईन पुरवठा खंडित झाला तरी होणार पाणीपुरवठा

अत्याधुनिक पंपसेटमुळे यंत्रणा  ...

जमिनीत क्षार नक्की कशामुळे वाढतात? क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय करावेत? - Marathi News | What exactly causes salts to increase in the soil? What measures can be taken to reduce the amount of salts? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीत क्षार नक्की कशामुळे वाढतात? क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय करावेत?

पिके घेताना जमिनीतील क्षाराची तपासणी करणे गरजेचे असते. तरच आपल्याला पिकांपासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यातच जमिनीत क्षार वाढण्याची काही कारणे आहेत, तीही समजून घेतली पाहिजेत. ...

शासनाच्या परिपत्रकात उसतोड कामगारांसाठी कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत? वाचा सविस्तर - Marathi News | What facilities have been provided for sugarcane harvesting workers in the government circular? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या परिपत्रकात उसतोड कामगारांसाठी कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत? वाचा सविस्तर

ustod kamgar रात्रंदिवस उसाच्या फडात राबणाऱ्या ऊस तोडणी मजुरांना आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, यांसह इतर सुविधा पुरविणे कारखान्यांना बंधनकारक आहे. ...

Vihir Anudan : अतिवृष्टी व पुरामुळे गाळाने बुजल्या विहिरी; तीस हजारांचे अनुदान मिळणार कधी? - Marathi News | Vihir Anudan : Wells blocked by silt due to heavy rains and floods; When will the grant of thirty thousand be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vihir Anudan : अतिवृष्टी व पुरामुळे गाळाने बुजल्या विहिरी; तीस हजारांचे अनुदान मिळणार कधी?

ativrushti vihir anudan यंदाच्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या असून, पाण्याचा स्रोतच बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...

ऑक्टोबरनंतर बंद होणारा विसर्ग यंदा नोव्हेंबरमध्येही सुरूच; गिरणेतून १२०० क्युसेक पाण्याचा होतोय विसर्ग - Marathi News | The discharge, which was supposed to stop after October, will continue in November this year; 1200 cusecs of water is being discharged from the mill | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबरनंतर बंद होणारा विसर्ग यंदा नोव्हेंबरमध्येही सुरूच; गिरणेतून १२०० क्युसेक पाण्याचा होतोय विसर्ग

Girna River : पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. ...

Pimpari-Chinchwad : स्मार्ट सिटीत दिवसाआड पाणीपुरवठा, तोही अपुराच..! - Marathi News | Pimpari-Chinchwad news water supply in Smart City every other day is also inadequate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-Chinchwad : स्मार्ट सिटीत दिवसाआड पाणीपुरवठा, तोही अपुराच..!

- समस्येने नागरिक हैराण, कमी दाब, अनियमित वेळा आणि तक्रारीकडे दुर्लक्ष ...

जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी फक्त ४ गोष्टी करा-मोठ्ठाल्या लालचुटूक फुलांनी वाकून जाईल झाड - Marathi News | 4 tips for getting maximum flowers from jaswand plant, gardening tips for jaswand or hibiscus plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी फक्त ४ गोष्टी करा-मोठ्ठाल्या लालचुटूक फुलांनी वाकून जाईल झाड

Gardening Tips: जास्वंदाचं रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स...(4 tips for getting maximum flowers from jaswand plant) ...

शेतकऱ्यांना दिवसा देता येणार पिकाला पाणी; आठ तास वीज मिळणार - Marathi News | Farmers will be able to water their crops during the day; they will get electricity for eight hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांना दिवसा देता येणार पिकाला पाणी; आठ तास वीज मिळणार

महावितरणकडून दिलासा: उपकेंद्र येथे पॉवर रोहित्राच्या कामामुळे रात्रीचे ओलित होणार दिवसाच ...