लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

जलवाहिनी टाकलेला पैठण रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द; पैठण- शेंद्रा नवीन एक्सप्रेस होणार! - Marathi News | Proposal to widen Paithan road for water supply finally cancelled; Paithan-Shendra new express will be launched! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी टाकलेला पैठण रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द; पैठण- शेंद्रा नवीन एक्सप्रेस होणार!

पैठण ते शेंद्रा हा एक नवीन एक्स्प्रेसलाईनसारखा रोड तयार होणार आहे, त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. ...

छोट्याशा कुंडीतही उगवतील भरपूर सिमला मिरची! बघा सिमला मिरचीचं रोप वाढविण्याची सोपी पद्धत - Marathi News | how to grow capsicum or simla mirchi at home, simple tips and tricks to grow simla mirchi at home, gardening tips for simla mirchi or capsicum in balcony  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीतही उगवतील भरपूर सिमला मिरची! बघा सिमला मिरचीचं रोप वाढविण्याची सोपी पद्धत

How to Grow Capsicum or Simla Mirchi at Home: तुमच्या अंगणातल्या छोट्याशा बागेत सिमला मिरचीचं रोप लावता येऊ शकतं. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं... ...

'जीवरेखा' धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित - Marathi News | Water released from 'Jeeverekha' dam for Rabi season; Farmers' hopes for Rabi season revived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जीवरेखा' धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित

Jiverekha Dam Water : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

Gardening: हिवाळ्यात थंड पाण्याचा रोपांनाही त्रास होतो का? रोपांना कधी, कोणतं पाणी घालायचं? - Marathi News | gardening tips in winter, in winter does plant require hot water? gardening tips for watering plants   | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Gardening: हिवाळ्यात थंड पाण्याचा रोपांनाही त्रास होतो का? रोपांना कधी, कोणतं पाणी घालायचं?

Gardening Tips For Winter: हिवाळ्यात रोपांना कोमट पाणी घालणं चांगलं की वाईट  ...

शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; कर्वनगर, रामटेकडी येथे जलवाहिनी फुटली - Marathi News | pune water supply disrupted in many parts of the city; Water main burst in Karvanagar, Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; कर्वनगर, रामटेकडी येथे जलवाहिनी फुटली

कर्वेनगरनंतर रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पम्पिंग लाईन अचानक फुटल्याने दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. ...

कुकडी डाव्या कालव्यातून आजपासून रब्बीचे आवर्तन; किती दिवस सुरु राहणार पाणी? - Marathi News | Rabi irrigation cycle from Kukdi left canal from today; How long will the water continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी डाव्या कालव्यातून आजपासून रब्बीचे आवर्तन; किती दिवस सुरु राहणार पाणी?

kukadi canal irrigation रब्बी हंगामातील कांदा पीक हा पारनेर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. ...

चार उपसा पंप बंद; छत्रपती संभाजीनगरात कमी दाबाने पाणी; उमेदवारांचा दाब मात्र वाढला - Marathi News | Four lifting pumps closed; water pressure low in Chhatrapati Sambhajinagar; however, pressure of candidates increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार उपसा पंप बंद; छत्रपती संभाजीनगरात कमी दाबाने पाणी; उमेदवारांचा दाब मात्र वाढला

छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना आणखी चार दिवस त्रासच त्रास ...

'टेल टू हेड' पद्धतीने यंदा रब्बी पिकांना तारणार पालखेड धरण समूहातील कालव्यांचे आवर्तन - Marathi News | Reversal of canals in Palkhed Dam Group will save Rabi crops this year through 'tail to head' method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'टेल टू हेड' पद्धतीने यंदा रब्बी पिकांना तारणार पालखेड धरण समूहातील कालव्यांचे आवर्तन

यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...