लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर - Marathi News | What was feared came true, the cause of death in Indore came to light | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर

Indore Water Contamination Deaths: ज्या गोष्टीची भीती होती ती खरी ठरली आहे. इंदूरमध्ये अनेक मृत्यू दूषित पाण्यामुळे झाले असल्याचे समोर आले. इंदूरच्या भागीरथपुरा येथे अतिसारामुळे १३ मृत्यू झाले आहेत. ...

शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित - Marathi News | 7 people died due to contaminated water in Indore, 149 people admitted to hospital; officer dismissed, two suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांत दूषित पाणी प्यायल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास १५० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश - Marathi News | mother bursts into tears losing infant to contaminated water indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ...

इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ - Marathi News | Dont Ask Nonsense Questions Minister Kailash Vijayvargiya Abuses Journalist Over Indore Water Deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ

Indore Water Contamination Deaths: दूषित पाण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर मंत्री कैलाश विजयवर्गीय भडकल्याचे पाहायला मिळाले. ...

उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणार तापीचे पाणी; 'या' सिंचन योजनेला गती - Marathi News | Tapi water will be a boon for drought-stricken talukas of North Maharashtra; 'Ya' irrigation scheme gets momentum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणार तापीचे पाणी; 'या' सिंचन योजनेला गती

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे. ...

दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा - Marathi News | indore infant died of diarrhoea caused by contaminated drinking water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा

५ महिन्यांच्या निष्पाप अव्यानचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला. बाळ दूध सहज पचवू शकेल, या विचाराने आईने दुधात पाणी मिसळलं होतं. ...

Sangli News: पिकांना पाण्याची गरज, टेंभू योजनेचे उद्या आवर्तन सुरू - Marathi News | Crops need water, Tembhu scheme begins tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: पिकांना पाण्याची गरज, टेंभू योजनेचे उद्या आवर्तन सुरू

वाघोली वड येथील बैठकीत माहिती ...

थंडीत 'ह्या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात; होऊ शकतो हेमोरेजिक स्ट्रोक - Marathi News | Ignoring these symptoms in cold weather can be costly; can lead to hemorrhagic stroke | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीत 'ह्या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात; होऊ शकतो हेमोरेजिक स्ट्रोक

मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाची ही प्रमुख कारणे ठरत असून, बदलती जीवनशैली आणि दीर्घकालीन आजारांमुळे ही संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. ...