लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका - Marathi News | Heavy rains cause damage to over Rs 71 crore to Kolhapur dams; 26 dams in Beed district were affected the most | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका

सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती ...

पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा - Marathi News | Third release from 17 projects in Western Vidarbha; 99.35 percent water storage in 9 major irrigation projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा

Vidarbha Water Update : सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ...

वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर - Marathi News | Stormy rains cause flooding in Nalganga river, five gates of the project opened; Administration on 'alert mode' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

तिलारी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Tilari Dam overflows; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिलारी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...

थंडीच्या हंगामात सुद्धा परतीचे नाव न घेणाऱ्या पावसाचा राज्यातील 'या' जिल्ह्यात सलग १६ तासांचा विक्रम - Marathi News | Even in the cold season, the state's 'Ya' district has recorded a record of 16 consecutive hours of rain, which has not returned. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीच्या हंगामात सुद्धा परतीचे नाव न घेणाऱ्या पावसाचा राज्यातील 'या' जिल्ह्यात सलग १६ तासांचा विक्रम

राज्याच्या 'या'' जिल्ह्यात ऐन नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने सुमारे १६ तास पडण्याचा विक्रम केला असून, शनिवारी (दि.१) दुपारनंतर थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पाऊस कोसळण्याची चिन्हे निर्म ...

धरणे भरली, यंदा रब्बी हंगाम चांगली साथ देणार; कोणत्या पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती? - Marathi News | The dams are full, this year's Rabi season will be good; Which crop is the most preferred by farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणे भरली, यंदा रब्बी हंगाम चांगली साथ देणार; कोणत्या पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती?

rabi sowing पाझर तलाव फुल झाले असून चांदोली, कोयना धरणे १०० टक्के भरली आहेत. तलावांसह धरणांमध्ये पाणीसाठा फुल असल्यामुळे रब्बी हंगाम चांगला जाणार अशी परिस्थिती आहे. ...

कारण-राजकारण : यंदाच्या निवडणुकीत शहरातील ‘पाणी’ पेटणार का? - Marathi News | Reason-Politics: Will the city's 'water' burn in this year's elections? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारण-राजकारण : यंदाच्या निवडणुकीत शहरातील ‘पाणी’ पेटणार का?

- : चोवीस तास पाण्याचे केवळ आश्वासनच, सोयीच्या राजकारणामुळे पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प रखडलेलाच; ‘टँकर लॉबी’ला पाठबळ ...

गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम ६ महिन्यांपासून ठप्प; ठेकेदाराला प्रतिदिन २५ हजार रुपये दंड - Marathi News | Gangapur Upsa Irrigation Scheme work stalled for six months; Administration fines contractor Rs 25,000 per day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम ६ महिन्यांपासून ठप्प; ठेकेदाराला प्रतिदिन २५ हजार रुपये दंड

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे शेतीसाठी पाणी देणाऱ्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम ... ...