लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | The intensity of scarcity increased in the Bharur taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे. ...

बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी - Marathi News | Shanti Banda Banda Bara Jahan; Loss of farmers to 7 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी

सीना नदीवरील बंधाºयाचे बांधकाम रखडले; यंदाही पाणीसाठ्याबाबत साशंकताच ...

जालना जिल्ह्यात ६३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through 635 tankers in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात ६३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. ...

पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या निरूपयोगी साहित्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर ! - Marathi News | Use for the recycling of waste material under water supply scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या निरूपयोगी साहित्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर !

निरूपयोगी साहित्य इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्थांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १ जून रोजी दिले आहेत. ...

सांगलीचे ‘सिंचन’ अपूर्णच - Marathi News |  Sangli's 'irrigation' incomplete | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सांगलीचे ‘सिंचन’ अपूर्णच

कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वस ...

अनधकिृत नळ जोडणी तोडणीसाठी सिडकोला हवेय पोलीस संरक्षण - Marathi News |  Police protection required by CIDCO for unauthorized tapping connection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनधकिृत नळ जोडणी तोडणीसाठी सिडकोला हवेय पोलीस संरक्षण

अनधिकृत नळजोडणी तोडण्यासाठी १२ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येत असून, यासाठी सिडकोने पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ...

पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी - Marathi News | Water level in Kolhapur will be delayed by fifteen days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी

अवघा महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना कोल्हापूरकर पाण्याची बिनधास्त चैन करीत आहेत; पण ती चैन करण्याचे दिवसही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्ह्याची तहान भागविणारी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी ही चारही मोठी धरणे कोरडी पडण्याच्या मार ...

नाल्यात कचरा टाकल्यास पाणी बंद, महापालिकेचा मुंबईकरांना इशारा - Marathi News | Water closure if drained in Nallah, Municipal corporation warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यात कचरा टाकल्यास पाणी बंद, महापालिकेचा मुंबईकरांना इशारा

मुसळधार पावसात नाले भरुन वाहत असल्याने मुंबईची तुंबापुरी होते. त्यामुळे नाल्यांमधील गाळ तीन टप्प्यांमध्ये वर्षभर काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला ...