पेठ : सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जलपरिषद मित्रपरिवाराने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वारे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जलजिवन योजना, मतदारसंघातील ८४ बंधाऱ्यांना मंजुरी, ध ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत प्रकरणी महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, भविष्यात आणखी काही ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची जोडणी तसेच पथदीपांचा वी ...
नदी,नाले आटले तर विहीरींनी तळ गाठळ्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. ...
मनमाड : शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची करंजवण योजनेसंदर्भात गुरुवारी (दि.३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. ...
cyclone Water Sindhudurg : चक्रीवादळाच्या तडाख्यात ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित असल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात कोळंब, सर्जेकोट गावातील भेटी दरम्यान आमदार वैभव नाईक यांना ही बाब निदर्शन ...
नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. ...