लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

Pune Water News: रविवारपासून सर्व पेठांमधील रात्रीचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Night water supply to all Peth will be cut off from Sunday to friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water News: रविवारपासून सर्व पेठांमधील रात्रीचा पाणीपुरवठा बंद

पर्वती जल केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पर्वती एल.एल.आर टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची लाईन जोडण्याची कामे होणार आहेत ...

Pune Water Supply News: गुरूवारी शहराच्या 'या' परिसरातील पाणी बंद - Marathi News | Water supply closed in various area of the pune city on thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply News: गुरूवारी शहराच्या 'या' परिसरातील पाणी बंद

वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारितील रामटेकडी टाकीवरील विद्युत व पंपींग विषय तसेच बांधकाम विषयक तातडीची दुरूस्तीची कामे करायची असल्यामुळे पाणी बंद राहणार ...

गाव उंचावर... सांगा कसे पाेहाेचेल नळाचे पाणी, गावकरी त्रस्त - Marathi News | water supply shortage villagers have to walk 2 km for water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गाव उंचावर... सांगा कसे पाेहाेचेल नळाचे पाणी, गावकरी त्रस्त

गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. व आता तांत्रिक कारण पुढे करत गावाला दुसरी नळ याेजना देता येणार नाही असे अधिकारी सांगत आहेत. ...

डोंबिवली निवासी भागातील नागरिकांच्या घरी दिवाळीत पाण्याचा ठणठणाट, संतप्त नागरिकांनी घेतली एमआयडीसीच्या कार्यालयावर धाव - Marathi News | Dombivli residents' homes flooded with water on Diwali, angry citizens rushed to MIDC office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'पाणी नाही आले तर आम्ही तुमच्या घरी येणार', डोंबिवलीकरांनी MIDC अभियंत्यांना दिला इशारा

Dombivali News: डोंबिवली निवासी परिसरात 30 हजार लोकांची लोकवस्ती आहे. बंगले आणि सोसायटय़ा असलेल्या या भागातील नागरिकांना दिवाळीच्या सणाला पाणी मिळत नाही. गेल्या तीन दिवसापासून पाणी  पुरवठा खंडीत झाला आहे. ...

दौंड: पाऊस न पडल्याने खोर परिसरात पाणी विकत घेण्याची आली वेळ, शेतकरी हतबल - Marathi News | lack of rain khor village buy water daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड: पाऊस न पडल्याने खोर परिसरात पाणी विकत घेण्याची आली वेळ, शेतकरी हतबल

यावर्षी याभागात पावसाने चांगलाच धोका दिल्याने गतवर्षी मोठ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ दौंड तालुक्यातील शेतकरी वर्गावर आली आहे. ...

Breaking; वीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply to Solapur city disrupted due to power outage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; वीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

पाणीपाळी एक दिवसांनी पुढे : अचानक घ्यावा लागला निर्णय ...

मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला पालिकेतील सत्ताधारी भाजपा जबाबदार - आ. प्रताप सरनाईक - Marathi News | BJP is responsible for water scarcity in Mira Bhayander. Pratap Saranaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला पालिकेतील सत्ताधारी भाजपा जबाबदार - आ. प्रताप सरनाईक

शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते . ...

उजनीतून भीमा नदीत १० हजार क्युसेक विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Discharge of 10,000 cusecs from Ujani to Bhima river; Warning to Bhima river villages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून भीमा नदीत १० हजार क्युसेक विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर लोकमत न्युज नेटवर्क ...