लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

Water Cut

Water shortage, Latest Marathi News

हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा - Marathi News | 51 crore 66 lakh action plan for Chhatrapati Sambhajinagar district for water scarcity relief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? ...

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी पातळी घटतेय, कोणत्या धरणांत किती पाणी? - Marathi News | Latest News Water level in dams in Nashik district is decreasing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी पातळी घटतेय, कोणत्या धरणांत किती पाणी?

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. ...

मुंबईला पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात आठ टक्के पाणीसाठा  - Marathi News | about eight percent water storage in central distribution supplying in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात आठ टक्के पाणीसाठा 

पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त साथ न मिळाल्यास पाणीकपात अटळ. ...

चिंताजनक स्थिती...! मुंबईसाठी पाणीटंचाईची भयसूचक घंटा वाजतेय - Marathi News | The availability of water for the Mumbai metropolis may turn into an alarming situation in April-May | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक स्थिती...! मुंबईसाठी पाणीटंचाईची भयसूचक घंटा वाजतेय

मुंबईला सध्या सात जलाशयांमधून दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. दरवर्षी मुंबईला ५० टीएमसी (दशलक्ष घनफूट) पाणी लागते. ...

संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार - Marathi News | Probable water scarcity Geological survey will be done along with Nashik municipal movement ditch digging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार

नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात पाणीटंचाई होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहे ...

Pune Water Supply News: पर्वती, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरवारी बंद - Marathi News | Water supply to Parvati Sahakarnagar Katraj closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply News: पर्वती, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरवारी बंद

शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

नाशिक जिल्ह्यातील कोणत्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Latest news Water storage in a dam in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील कोणत्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर  

आजच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांत अवघा 52 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.  ...

नद्या, विहिरी कोरड्याठाक, पाण्याअभावी कांद्याचे पीक हातचे जाण्याची भीती - Marathi News | Latest News Onion production is likely to decrease due to water scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पिकाला पाणीटंचाईचा धोका, यंदा उत्पादन कमी येण्याची शकयता 

फेब्रुवारीच्या सुरवातीलाच विहिरींचे पाणी कमी होऊ लागल्याने कांदा पीक वाचवण्यासाठी पाण्याचा शोध घेण्याची शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. ...