Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam) ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला अद्यापही गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह लघु, प्रकल्पासह माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प धरणासह तालुक्यातील ६ लघु व सिंचन तलावातील पाणीपातळी खालावत आहे. ...
Water Shortage : लातूर जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी वरुणराजा कोपलेलाच. जिल्ह्यातील तिरू प्रकल्प कोरडा झाला असून उर्वरित प्रकल्पांमध्येही पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. यामुळे सिंचन योजना थंडावल्या, पिके माना टाकू लागली आणि शेतकऱ ...
Mumbai and Navi Mumbai Water Supply News: मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन करण्यात आले. ...
Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, जायकवाडी धरण ७० टक्के भरलं आहे. आता पाणी गोदावरी नदीतून नांदेडच्या दिशेने झेपावणार आहे. (Jayakwadi Dam) ...
Jayakwadi Dam Water Level : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Water ...