नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी (फ) येथील कालव्याच्या खालच्या बाजूस सुमारे १.२ मी. व्यासाची लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. ...
भोर तालुक्यात निरादेवघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे. ...