Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या FOLLOW Water shortage, Latest Marathi News
पाण्याच्या टाक्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यानंतरच या भागात पाण्याचे मीटर बसवावे, ...
विशेष म्हणजे येथील भीषण पाणी टंचाई ही स्थानिक भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात असून त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...
रविराजनगरात अनियमितता : पाण्याचे फक्त बिलच भरायचे का? ...
शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ...
पेंच-४ एक्स्प्रेस फीडरवर २० तासांचे शटडाऊन : टँकरही राहणार बंद ...
जुनी नळयोजना ठप्प : नागरिकांत तीव्र संताप, काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ...
वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागातर्फे हाती घेणार आहे. ...
महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणांमध्ये पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे हे मेक महत्वाचे कारण आहे. ...