गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ ...
एकलहरेगाव व मळे परिसरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारीची केबल चोरीस गेल्याने दोन दिवस रहिवाशांना पाण्याविना हाल काढावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ प ...
सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, ...