लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

पाणीबाणी अटळ, २५ टक्केच साठा; दिना धरणातील पातळीत झपाट्याने घट - Marathi News | Water crisis inevitable, only 25 percent stock; Level in Dina Dam drops rapidly | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणीबाणी अटळ, २५ टक्केच साठा; दिना धरणातील पातळीत झपाट्याने घट

Gadchiroli : जलसंकट उभे ठाकण्याचा धोका; तलावही कोरडे ...

अखेर रखडलेल्या कामांना सुरुवात; घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांत सहा महिन्यांत पाणीपुरवठा - Marathi News | Finally, the stalled work begins; Water supply to tribal padas in Ghodbunder area within six months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर रखडलेल्या कामांना सुरुवात; घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांत सहा महिन्यांत पाणीपुरवठा

तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते. ...

प्रश्न पाण्याचा, दोष कुणाचा? गोव्यातील अनेक भागांत प्रश्न तीव्र, सत्ताधारी अपयशी - Marathi News | water issue in goa and whose fault is it | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रश्न पाण्याचा, दोष कुणाचा? गोव्यातील अनेक भागांत प्रश्न तीव्र, सत्ताधारी अपयशी

सरकारच्या निष्काळजी, कामचुकार अधिकाऱ्यांमुळे नागरिकांवर ही वेळ आली असली तरी या बाबत सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, ही गोष्ट नाकारता येणार नाही. ...

आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन - Marathi News | Sarpanch Mangesh Sambale unique movement wearing a saree for the village's water issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन

२०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला. ...

३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण - Marathi News | Water supply to 36 villages has been cut off for a week; Citizens are desperate for water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

चार दिवस कामाला सुरुवातच नाही : पाणी पुरवठा विभाग उदासीन ...

घराघरांत नळ' केव्हा? ; जल जीवनची निम्मी कामे अपूर्णच - Marathi News | When will there be taps in every household?; Half of the jal jeevan's work remains incomplete | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घराघरांत नळ' केव्हा? ; जल जीवनची निम्मी कामे अपूर्णच

Wardha : कंत्राटदारांची मनमर्जी, विभागाचे दुर्लक्ष ...

दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा - Marathi News | Water issue in Dindoshi flares up!; Shiv Sena (UBT) marches to P North division office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा

रिकामे हंडे कळशा घेऊन टाळ्या वाजवत, घोषणा देत हा मोर्चा महापालिका पी उत्तर पूर्व कार्यालयावर धडकला.   ...

विद्याविहार कॉलनीत दोन-दोन आठवडे नळाला पाणीच येत नाही - Marathi News | In Vidyavihar Colony there is no tap water for two weeks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्याविहार कॉलनीत दोन-दोन आठवडे नळाला पाणीच येत नाही

रविराजनगरात अनियमितता : पाण्याचे फक्त बिलच भरायचे का? ...