लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा - Marathi News | Doesn't Chief Minister Fadnavis want to solve this issue?, Aditya Thackeray's question, warning of a Dhadak Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा

Aaditya Thackeray Devendra Fadnavis Mumbai News: मुंबईतील पाणी पुरवठ्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. ...

मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच! - Marathi News | Despite Chief Minister Devendra Fadnavis directions and meeting with the Union Minister, tankers strikes remain continue in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही. ...

मराठवाड्यात पाणीटंचाई; तीन जिल्ह्यांना ८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू - Marathi News | Water shortage in Marathwada; 83 tankers supply water to three districts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पाणीटंचाई; तीन जिल्ह्यांना ८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू

टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांत टँकर सुरू करण्याचे नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

Panlot Kshetra : पाणलोट क्षेत्र म्हणजे नक्की काय? आणि त्याचे प्रकार कोणते? वाचा सविस्तर - Marathi News | Panlot Kshetra : What is a exactly watershed? and what are its types? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Panlot Kshetra : पाणलोट क्षेत्र म्हणजे नक्की काय? आणि त्याचे प्रकार कोणते? वाचा सविस्तर

Panlot Kshetra Vikas ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहुन वाहते. त्या संपुर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. ...

जलजीवनची सहाशे कामे मग हजार गावांत टंचाई कशी? - Marathi News | How can there be shortages in a thousand villages with six hundred water-saving projects? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलजीवनची सहाशे कामे मग हजार गावांत टंचाई कशी?

योजनांची कामे संथ : जिल्ह्यात १३०४ कामे झाली होती मंजूर, कोण लक्ष देणार? ...

Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर - Marathi News | Rain Water Harvesting : What is Rain Water Harvesting? and what are its methods? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

भारतात दरवर्षी सरासरी १०० इंच पाऊस पडतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असताना सुद्धा मार्च महिन्यामध्येच काही भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ...

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजनेची भयावह अवस्था; चिखलदऱ्यात दिवसाआड करावा लागतोय पाणीपुरवठा - Marathi News | Horrible condition of water supply scheme worth crores; Water supply has to be done every other day in Chikhaldara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजनेची भयावह अवस्था; चिखलदऱ्यात दिवसाआड करावा लागतोय पाणीपुरवठा

Amravati : पाच गावांत टँकरने पाणीपुरवठा, मृत पडतात कोट्यवधींच्या योजना, यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष ...

मागील दोन महिन्यांपासून महिलांची पाण्यासाठी होत आहे वणवण भटकंती - Marathi News | Women have been wandering wildly for water for the past two months. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मागील दोन महिन्यांपासून महिलांची पाण्यासाठी होत आहे वणवण भटकंती

३० गावांचा पाणीपुरवठा ठप्प : वीज देयके थकित असल्याने वीज पुरवठा केला होता खंडित ...