शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. ...
जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़ उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखड ...
खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या. ...
तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़ ...