विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक ग ...
शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न ...
जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त ९० हजार ४७१ ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भागविण्यात येत आहे. ...
शहरातील जुना पेडगाव रोडवरील बालाजी नगरातील राहिवाशांना मागील २० दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी १७ जून रोजी पाण्याचे टँकर आडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला. ...