कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. ...
बंगळुरूमध्ये भीषण जलसंकट पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणीटंचाईची ही समस्या सोडवावी असं म्हणत त्यांना टॅग केलं. ...
परराज्यांतून तसेच परजिल्ह्यातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व गीर गाय पालक आलेले आहेत. सध्या परिसरात चारा न राहिल्याने या मेंढपाळ व गाय पालकांना चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. ...