लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई, मराठी बातम्या

Water scarcity, Latest Marathi News

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड! - Marathi News | water scarcity in seven water projects in Khandesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. ...

वाढीव योजना पूर्णत्वास तर मग पाणी का नाही? - Marathi News | If the increase plan is completed then why there is scarcity of water? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाढीव योजना पूर्णत्वास तर मग पाणी का नाही?

नागरिकांचा सवाल : शहरासाठी पुरेशी नाही तपाळ पाणीपुरवठा योजना ...

काय सांगताय.. ११०० फूट खोदूनही बोअरला लागलं नाय पाणी - Marathi News | What are you saying.. Even after digging 1100 feet, the bore did not get water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. ११०० फूट खोदूनही बोअरला लागलं नाय पाणी

शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकरी कूपनलिका खुदाई करू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी दिवसातून १ ते दीड फूट खाली जात आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी ९०० ते ११०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. ...

नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला - Marathi News | water shortage in many places of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. ...

अहो साहेब, इलेक्शन संपलं; आता आमच्या पाणीटंचाईचं तेवढं बघा! - Marathi News | the election is over now look at our water shortage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहो साहेब, इलेक्शन संपलं; आता आमच्या पाणीटंचाईचं तेवढं बघा!

नगर तालुक्याची आर्त हाक योजनांचे पाणी मिळेना, टँकरचे पुरेना ...

रोज ५५ लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला मिळते का? - Marathi News | Does every household get 55 liters of clean water every day? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोज ५५ लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला मिळते का?

ग्रामीण भागासाठी दिवास्वप्न : संथगतीने सुरू आहे याेजनांचे काम ...

पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | power substation failure at powai water supply disrupted in kurla sion and chunabhatti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत

विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. ...

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती  - Marathi News | severe water shortage in tribal village vasali wandering of women for a sip of water in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...