जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाºया पाटण खोºयासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी झपाट्याने रिकामे झाले आहे. ...
जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी द ...
शासनाच्या जलस्वराज्य-२ अंतर्गत अर्जापूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे़ जागतिक बँकेकडून पाच कोटी अर्थसहाय्य मिळालेल्या योजनेची मुख्य जलवाहिनी जमिनीतून टाकण्यात आली. येत्या १५ दिवसात मांजरा नदीतील पाणी उपसाद्वारे चाचणी घेतली जाणार आहे़ द ...
महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो. ...
धानोली (मेघे) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असताना वॉर्ड क्र. ३ या गरीबांच्या वसाहतीत नळाला पाणीच येत नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य पाईपलाईनचा लिकेज व्हॉल्व्ह गाठून महिलांना पाणी भरावे लागत आहे. ...