लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जल प्रदूषण

जल प्रदूषण, मराठी बातम्या

Water pollution, Latest Marathi News

नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या गुणवत्तेची योग्य तपासणी नाही - Marathi News | There is no inspection of water quality in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या गुणवत्तेची योग्य तपासणी नाही

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाण्याच्या गुणवत्तेची केलेली तपासणी योग्य झाली नाही. यादरम्यान पारशिवनी तालुक्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घोळ असल्याचे मत खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले आहे. ...

ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला गळती - Marathi News | Leakage of the Ozarkhed dam's pipeline | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला गळती

चांदवड : तालुक्यातील सुमारे ७२ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाºया ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली असून, यामुळे चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी के ...

चार वर्षानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ - Marathi News | after four years lifting the dead storage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चार वर्षानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ

शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. ...

जयंती नाल्याला ‘आक्सिजन’चा बूस्टर, महापालिकेची लोकसहभागातून सफाई - Marathi News |  Cleaner of 'oxygen' booster from Jayanti Nalla, municipal public participation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयंती नाल्याला ‘आक्सिजन’चा बूस्टर, महापालिकेची लोकसहभागातून सफाई

जयंती नाल्याला पुन्हा नदीचे पूर्ववत रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच् ...

राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट - Marathi News | Due to the National Highway, 48 villages are facing crisis in water supply | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट

कोरची, चिचगड, देवरी, आमगाव, गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील ४८ गावांना आमगाव दरम्यान बनगाव पाणी पुरवठा योजनेने पाण्याची लाईन जोडली आहे. पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन जमीनीपासून चार फूट खोलवर आहे. ...

तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई - Marathi News | Food adulteration on two companies in the hour-long MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई

तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या ...

जलप्रदूषणाचा विळखा, केडीएमसी उदासीन - Marathi News | Disinfection of water pollution, KDMC neutral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जलप्रदूषणाचा विळखा, केडीएमसी उदासीन

प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे. ...

आता सोलापुरातील पाण्याची तपासणी मोबाईल अ‍ॅपद्वारे  - Marathi News | Now the water from Solapur is checked by the mobile app | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापुरातील पाण्याची तपासणी मोबाईल अ‍ॅपद्वारे 

जिल्हा परिषदेचा नवा प्रयोग; जैविक आणि रासायनिक पदार्थाचे प्रमाण शोधणार ...