सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे सुरू झालेल्या पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्या हातांनी सहभाग नोंदविला. शाळेला सुट्टी असल्याने व गावातील भीषण दुष्काळाची परिस्थितीची जाण लहान बालकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी कामात सहभाग नोंदविला. ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथे शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेतंर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, व उन्नती शहर स्तरीय संघद्वारे महाश ...
पावसाचे पाणी अडवून भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी व दुष्काळासोबत लढा देण्याकरिता एकजूट झालेल्या पांढुर्णा खुर्द येथील ग्रामस्थांच्या लढ्यात आमदार राजू तोडसामही सहभागी झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत महाश्रमदान केले. ...
धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. ...