केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन ... ...
अकोला : वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले ...
मंगरुळपीर: शहरापासून जवळच असलेल्या जांब येथे १३ एप्रिल रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वॉटर रिचार्ज पीटच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...
ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळाव ...
वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. ...
मोहरी : येथे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन मोहरी येथ्ीाल ग्रामस्थाच्याहस्ते करण्यात आले. गाव पाणीदार करण्यासाठी व पाण्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते मार्फत ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाची ही स्पर्धा आहे. ...
वाठार स्टेशन : शरीराने धडधाकट असलेली माणसं आज कारणं सांगून कामांची टाळाटाळ करताना आपण पाहतो. मात्र, तळिये (ता. कोरगाव) येथील सुनीता गायकवाड नावानी दुर्गा अवघ्या एका हाताच्या सामर्थ्यावर ...
पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. ...