पानी फाऊंडेशनने जाती धर्माच्या पुढे जात सर्वांना एकत्र करत पाणी अडवण्याचं आणि जिरवण्याचं काम केलं या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खान यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सध्याच्या सामाजिक परिस्तिथीवर मार्मिक भाष्य देखील केले. ...
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. ...
कारंजा तालुक्यातील विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...
जळगाव जामोद : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव या गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...
राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर ...
वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे ...
वाशिम : पाणी फाउंडेशनकडुन राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील रात्र अन दिवस एक करुन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या जलरत्नांच्या सत्कारासाठी प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती दिसून आली. ...