लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वॉटर कप स्पर्धा

वॉटर कप स्पर्धा, मराठी बातम्या

Water cup competition, Latest Marathi News

वाशिम जिल्हयात जलसंधारणाची १३८ कामे पुर्ण! - Marathi News | 138 works of water conservation in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात जलसंधारणाची १३८ कामे पुर्ण!

एकुण १३८ कामे पुर्ण झाली असून ४१  कामे प्रगतीपथावर असल्याची माहीती सुजलाम सुफलम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.  ...

श्रमदान करुन साजरा केला  लग्नाचा वाढदिवस - Marathi News | Wedding anniversary celebrated by Shramadan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रमदान करुन साजरा केला  लग्नाचा वाढदिवस

तहसीलदार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी तेथे जावून कुटुंबासमवेत श्रमदान केले. श्रमदान करतांना कुणालाही याची भनक सुध्दा लागू दिली नाही. ...

शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी - Marathi News | Government decision; Five crore villages to get water cup competition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी

सोलापूर जिल्ह्यातील सहभागी १५९ गावांना मिळणार लाभ ...

पाण्यासाठी शेतकºयांनी तर चाºयासाठी मराठवाड्याने दिला आधार ! - Marathi News | Marathwada support for water for farmer! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्यासाठी शेतकºयांनी तर चाºयासाठी मराठवाड्याने दिला आधार !

गावडी दारफळ : दुष्काळामुळे लग्ने टाकली लांबणीवर, पाण्यासाठी आबालवृद्धांची वणवण ...

पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्यांचा सहभाग - Marathi News |  Participation in the water foundation work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्यांचा सहभाग

सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे सुरू झालेल्या पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्या हातांनी सहभाग नोंदविला. शाळेला सुट्टी असल्याने व गावातील भीषण दुष्काळाची परिस्थितीची जाण लहान बालकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी कामात सहभाग नोंदविला. ...

बचत गटातील जलरागिणीद्वारे महाश्रमदान - Marathi News |  Maha Sharman by the water cell of the savings group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचत गटातील जलरागिणीद्वारे महाश्रमदान

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथे शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेतंर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, व उन्नती शहर स्तरीय संघद्वारे महाश ...

वॉटर कप स्पर्धेसाठी ‘जलयुक्त’मधून दीड लाखांची आर्थिक मदत - Marathi News | 1.5 lakhs of financial assistance for water cup competition | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वॉटर कप स्पर्धेसाठी ‘जलयुक्त’मधून दीड लाखांची आर्थिक मदत

यांत्रिकीकरणाद्वारे करावयाच्या काही कामांसाठी गावनिहाय इंधन खर्चासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार योजनेच्या निधीमधून देण्यात येणार आहे. ...

वॉटर कप स्पर्धेची लगबग - Marathi News | Water Cup competition | Latest beed News at Lokmat.com

बीड :वॉटर कप स्पर्धेची लगबग

तालुक्यात वॉटर कप स्पर्धेने शेवटच्या टप्प्यात जोर धरला असून, दहा ते बारा गावात जोरदार काम सुरू आहेत. ...