पवार यांनी आमीर यांच्या कामाचे कौतुक केले असून स्वतःहून त्याला मदत करण्याची तयारीही दाखवली आहे. इतकेच नव्हे तर पवार यांनी त्याला काम वाढवण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी काही पर्यायही सुचवले आहेत. ...
वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ...
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले. ...
वाशिम: वॉटर कप स्पर्धेचा कालावधी संपण्याच्या स्थितीत असताना विविध ठिकाणी जलसंधारणाच्या कामाला वेग आला आहे. कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील ग्रामस्थ या स्पर्धेंतर्गत ३३ चौरस मीटर आकाराचे भव्य शेततळे श्रमदानातून खोदत आहेत. ...
जास्तीतजास्त कामे होण्यासाठी जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी त्यांच्याकडील मशिन तातडीने उपलब्ध करुन दयावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. ...
अकोला : पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ७५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी इंधन (डीझल) खर्च भागविण्याकरिता १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत ...
वाशिम: कारंजा तालुक्यातील ढंगारखेड गटग्रामपंचायतचे सदस्य ६२ वर्षीय निसार खाँ, जब्बार खॉ, हे ग्रामपंचायतमधील शहादतपूर गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करीत आहेत. ...