लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : चालूवर्षी उद्भवलेल्या टंचाईसदृश्य स्थितीमुळे स्थानिक स्तरावर मजुरांकडून मोठ्या प्रमाणात कामांची मागणी होण्याची शक्यता आहे. ...
मंगरुळपीर तालुक्यातील तीन आणि मानोरा तालुक्यातील एका शेततळ्याचे काम ५० टक्क्यांपर्यंम पूर्ण झाले आहे. आता पुढील खोदकामासाठी पोकलेन मशीन आवश्यक असताना त्या उपलब्ध न झाल्याने कामात खोडा निर्माण होत आहे. ...