लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

चक्क बोटीच्या इंजिनमध्ये घुसला अजगर, बोट चालकाची उडाली धांदल - Marathi News | A python entered the engine of the boat, the boat driver was shot in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चक्क बोटीच्या इंजिनमध्ये घुसला अजगर, बोट चालकाची उडाली धांदल

बोटमध्ये साप निघाल्याच्या या घटनेची माहिती काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य चे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी तत्काळ वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकातील सर्पमित्र प्रविण गावंडे याला दिली ...

नियंत्रण सुटल्याने रस्त्याखाली पलटली कार, युवक ठार - Marathi News | The car overturned on the road after losing control, the youth was killed in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियंत्रण सुटल्याने रस्त्याखाली पलटली कार, युवक ठार

सतीश कैलास दुधाट, असे मृतकाचे नाव असून, तो अनसिंग येथील रहिवासी आहे.  ...

एकबुर्जी प्रकल्पातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू! - Marathi News | Two children died after drowning in Ekburji project! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकबुर्जी प्रकल्पातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू!

वाशिम शहराची तहान भागविणारा एकबुर्जी प्रकल्प पाण्याने तुडूंब भरला आहे. ...

रस्त्यावर धावत्या बसचा टायर फुटला, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | A tire of a bus running on the road burst, a major accident was averted by the driver's intervention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यावर धावत्या बसचा टायर फुटला, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली 

चांदूर रेल्वे ते औरंगाबाद बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६४६१ हे बस नेहमी प्रमाणे औरंगाबाद जाण्यासाठी निघाली ...

ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, शेवती फाट्याजवळील घटना - Marathi News | Truck head-on collision; Two people were killed on the spot, incident near Shevati Fata | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार, शेवती फाट्याजवळील घटना

नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील कारंजा ते शेलुबाजार या दरम्यान अलिकडच्या काळात अपघाताच्या घटना वाढल्याचे दिसून येते. ...

‘जय भोले’च्या जयघोषाने दुमदुमली वाशिमनगरी! - Marathi News | Washimannagari roared with the shout of 'Jai Bhole'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जय भोले’च्या जयघोषाने दुमदुमली वाशिमनगरी!

Washim : वाशिम शहरासह जिल्हाभरात दरवर्षी कावड यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या दोन वर्षांत यामध्ये थोडा खंड पडला होता. ...

बसचे ब्रेक फेल झाले... चालकाचे प्रसंगावधान अन् वाचले ५० प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं?  - Marathi News | bus brake fail in washim the driver was saved lives of 50 passengers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बसचे ब्रेक फेल झाले... चालकाचे प्रसंगावधान अन् वाचले ५० प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं? 

बसचे ब्रेक फेल असल्याचे लक्षात येताच चालक आशिष सोहागपुरे यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवली. ...

वाशिममध्ये अंत्ययात्रा थांबवून सर्वांनी गायले राष्ट्रगीत; व्हिडिओची सर्वत्र चर्चा - Marathi News | The National Anthem sung at the funeral halt in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये अंत्ययात्रा थांबवून सर्वांनी गायले राष्ट्रगीत; व्हिडिओची सर्वत्र चर्चा

यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'  सुरु आहे. ...