जैनांची काशी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील संस्थानमध्ये दर्शनासाठी परप्रांतीय भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्वेतांबर संस्थानमधील आवश्यक सोयीसुविधांमुळे दिवसाकाळी हजाराच्याव परप्रांतीय भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने गावातील विविध ...
कारंजा लाड - रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील २० ते २५ विहिरी मंजूर असून, या विहिरींच्या देयकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहीरीचे काम मजुरांऐवजी मशिनने करायचे असल्यास संबंधितांकडून पैशाची मागणी होत असल्याची आपबिती काजळेश् ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी य ...
मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडिद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरे करून शेतकऱ्यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस ऊलटल्यानंतरही शेतकऱ्यांना विकलेल्या सोयाबीनचे चुकारे ...
मंगरूळपीर: विद्यार्थ्यांनी अंधश्रध्देकडे न वळता वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वक्ते निलेश रमेश मिसाळ यांनी केले. ...
वाशिम: महावितरण कडून घेतल्या जाणाºया ‘रिडिंग’नुसार आकारले जाणारे विद्यूत देयक महिण्याच्या १० तारखेपर्यंत सर्व ग्राहकांच्या हाती पडते. मात्र, चालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही. जुन्या ...
शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षीत मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील पांगरखेडा-चांडस रस्त्यावर पुलाची बांधणी करण्यात येत आहे. यासाठी केलेल्या खोदकामाचा मलबा परिसरात टाकण्यात आल्याने शेतरस्त्यावरून वाहतूक बंद झाली आहे. ...
मंगरुळपीर : ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दर गुरुवारी सोनोग्राफीची सेवा देण्यात येईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेची नोंदणी करणे आवश्यक आहे. ...