वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज् ...
मानोरा :तेलंगना राज्यात बंजार समाजावर भ्याड हल्ला करुन चार लोकांची निर्घृुन हत्या केली. शेकडो लोकांपेक्षा जास्त लोकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी मानोरा येथील तहसील कार्यालय प्रांगणात निषेध नोंदविण्यात आला. ...
रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत. ...
वाशिम : जिल्हयात शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्या २ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी शिधापत्रिका आधारशी जोडण्याच्या प्रक्रीयेत २७ डिसेंबरपर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या आधारकार्डांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सुत्रांन ...
मालेगांव: तालुक्यातील शिरपूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व विद्यालयाचे नाव उज्वल केले. ...
वाशिम - रिठद ते खंडाळा शिंदे या दरम्यानच्या रस्त्यालगतचे नाली खोदकाम करताना रस्त्याची ऐसीतैसी झाली असून, सिमेंट पाईपही फुटले, अशी तक्रार पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. ...
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजार ...
वाशिम : महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दालन खुले करून दिले. मात्र, आजमितीस ही शाळा बंद असून ही खेदाची बाब आहे. सदर शाळा सुरू करून भिडेवाड्यासा राष ...