मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला. ...
वाशिम: दैनंदिन जिवनातील प्लास्टिकच्या वाढत्या उपयोगीतेमुळे पर्यावरणाची विविध मार्गाने हानी होत असून प्लास्टिक वापरावर पर्याय शोधून दैनंदिन जीवनात स्वबनावटीच्या कापडी पिशव्या वापरान्या संदर्भात विद्यार्थ्यानी बनवीलेया भव्य कापडी पिशव्यांच्या प्रदर्श ...
वाशिम : विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. छाननीअंती सदर प्रस्ताव पुरवठा व ...
मंगरुळपीर: परंमहंस श्री संत झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे. ...
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण ...
मानोरा (वाशिम ) : सोमेश्वरनगरातील शेतशिवारात कापूस वेचणा-या महिलांना २७ डिसेंबर रोजी चार बछड्यांसह मादी बिबट दिसल्याची चर्चा असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरा ...
शेलुबाजार : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात पुर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे विद्युतच्या समस्या उद्भवल्या असून त्याकडे महावितरणचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ...
वाशिम - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता. ...