लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कारंजा लाड: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक घेताहेत ‘स्पोकन इंग्लिश’चे प्रशिक्षण - Marathi News | Karanja Lad: 'Spoken English' training is being conducted for teachers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा लाड: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक घेताहेत ‘स्पोकन इंग्लिश’चे प्रशिक्षण

कारंजा लाड: पंचायत समिती व शिक्षण विभाग कारंजा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ८ मधील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या  शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळा काळी कारंजा येथे १२ डिसेंबर पासून सुरू आहे. ...

मानोरा तहसील कार्यालयात  दिव्यांगांचे १५  जानेवरीला ठिय्या आंदोलन - Marathi News | The protest movement at the Manora Tehsil office on 15th January | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा तहसील कार्यालयात  दिव्यांगांचे १५  जानेवरीला ठिय्या आंदोलन

मानोरा : दिव्यांग व्यक्तींना  शासकीय नियमाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्याकरिता १५ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात दिव्यांग सल्ला समितीच्यावतिने   तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...

अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या वाहनाला अपघात - Marathi News | Accidents on the devotees of Akola-Washim National Highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या वाहनाला अपघात

मेडशी: भाविकांना घेऊन जात असलेला ट्रक अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर उलटला. या अपघातात ६ महिला भाविक जखमी झाल्या. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...

वाशिम : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला जन्मठेप - Marathi News | Washim: Life imprisonment to father, who oppresses a minor girl | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला जन्मठेप

वाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने  पित्याला जन्मठेप व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा २८ डिसेंबरला सुनावली.  ...

वाशिम : डव्हा यात्रेची तयारी अंतीम टप्प्यात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पार पडली बैठक - Marathi News | Washim: Preparation of Dwha Yatra in the final phase; Meeting of District Disaster Management Cell | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : डव्हा यात्रेची तयारी अंतीम टप्प्यात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पार पडली बैठक

वाशिम : तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानच्या यात्रोत्सवाला येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेतील संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मालेगाव तहसील ...

कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी - Marathi News | Four people injured in a car accident near Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी

कारंजा लाड: येथील नृसिंह स्वामी सरस्वती महाराज जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाºया भाविकांची कार आणि ला ट्रकची धडक होऊन घडलेल्या अपघातात चार भाविक जखमी झाले. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिलखेडनजिक २८ डिसेंबर रोजी  घडली.  ...

वाशिम : सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू  - Marathi News | Washim: A death of a student by heart attack | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू 

वाशिम : शहरापासून ६ कि़मी. अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना २८ डिसेंबरला सकाळी ९:३० वाजताचे सुमारास घडली. ...

वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर ! - Marathi News | Soybean prices reached Rs 3100 in Washim Market Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर !

वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. ...