लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

'माझ्यामागे अनेकजण हात धुवून लागलेत, मला मदत करा'; संजय राठोडांची आर्जव - Marathi News | 'Many wash their hands behind me, help me'; Minister Sanjay Rathore's request to people of washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'माझ्यामागे अनेकजण हात धुवून लागलेत, मला मदत करा'; संजय राठोडांची आर्जव

वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता मानोरा तालुक्यातील असोला येथे नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ...

नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर - Marathi News | Death toll in Washim district rises to five in Nashik accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर

वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

मुस्लिम बांधवांची सामाजिक बांधिलकी, मिरवणूक थांबवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी - Marathi News | Brotherhood of Muslim brothers stopped the procession and waited for the ambulance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुस्लिम बांधवांची सामाजिक बांधिलकी, मिरवणूक थांबवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी

जुलूस-ए-मुहम्मदी ची भव्य मिरवणूक वाशिम शहरातून रविवार, ९ आॅक्टोबर रोजी काढण्यात आली ...

रोव्हर्स मशीनमुळे जमीन मोजणीची गती वाढली, १९०२ प्रकरणे निकाली; जिल्ह्यात १२ मशीनच्या मदतीने होतेय माेजणी - Marathi News | Rovers machine speeds up land enumeration, settles 1902 cases; 12 machines are being used in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोव्हर्स मशीनमुळे जमीन मोजणीची गती वाढली, १९०२ प्रकरणे निकाली; जिल्ह्यात १२ मशीनच्या मदतीने होतेय माेजणी

दिनेश पठाडे वाशिम : अति तातडीची, तातडीची अथवा साध्या मोजणीची फी भरल्यानंतर देखील विहीत मुदतीत शेताची मोजणी होणे क्रमप्राप्त ... ...

दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव!  - Marathi News | Mother and daughter from Washim district luckily survived the horrific accident in Nashik | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव! 

नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील माय-लेकीचा सुदैवाने जीव वाचला.  ...

Nashik Bus fire: चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिम जिल्हयातील १० प्रवासी - Marathi News | Nashik Bus Fire: 10 passengers from Washim district in Chintamani Travels accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये वाशिम जिल्हयातील १० प्रवासी

Nashik Bus Fire: औरंगाबाद राेडवरील हाॅटेल मिरची चाैकात चिंतामणी ट्रव्हल्स बस आणि टॅंकरच्या झालेल्या अपघातात वाशिम जिल्हयातील १० प्रवाशांची नाेंद आहे. यामध्ये वाशिम येथून ६ तर मालेगाव येथून ४ प्रवासी बसल्याची नाेंद आहे. ...

Nashik Bus Fire: नाशिकमधील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरोडीच्या पंढरी भिलंद यांचा समावेश - Marathi News | Nashik Bus fire: Pandhari Bhiland of Tarodi is among those who died in a bus accident in Nashik | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोलेरो आणण्यासाठी नाशिकला जाण्याचा बेत बेतला जीवावर, बस अपघातात भिलंद यांचा मृत्यू

Nashik Bus Fire: बोलेरो गाडी आणायला नाशिक येथे जाण्याचा बेत ठरला. त्यानुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले आणि चुलत भावाला सोबत घेऊन त्यांनी प्रवासाला सुरूवात केली; मात्र नाशिकला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. ...

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी - Marathi News | 10 passengers from district in Chintamani Travels accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी

Nashik Accident : यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे  बाेलल्या जात आहे. ...